पुण्यातील करोना स्थितीचा उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला. यावेळी महत्त्वाच्या सूचना देतानाच करोनाचे संकट दूर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून शासकीय यंत्रणांनी त्यासाठी कसून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
No comments