सांगली भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे विधानपरिषद वरती बिनविरोध आमदार झाल्याने सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. माळशिरस तालुक्यातील विझोरी गावात तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला.
No comments