जगभरात करोनाचे थैमान सुरू असून अमेरिकेनंतर आता ब्राझील करोना संसर्गाचे नवे केंद्र बनत असल्याची परिस्थिती आहे. करोनाबाधितांची संख्या वाढत असून अमेरिका आणि रशियानंतर सर्वाधिक रुग्ण ब्राझीलमध्ये आढळले आहेत.
बापरे! एकाच दिवसात १७ हजार रुग्ण; 'हा' देश होतोय करोनाचे नवे केंद्र
Reviewed by Velapur live
on
05:11:00
Rating: 5
No comments