पुण्यातील सदाशिव पेठेत औषधांच्या घाऊक दुकानातील 38 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.16) समोर आला आहे. कोरोनाबाधित असलेले 38 रुग्ण हे शहरातील छोट्या-मोठ्या मेडिकलच्या दुकानांत औषधांची डिलिव्हिरी करण्याचे काम करत होते.
धक्कादायक । होलसेल मेडिकल मधील कामगारांना झाला कोरोना
Reviewed by Velapur live
on
02:53:00
Rating: 5
No comments