भारताने पुन्हा चीनमधील कंपन्यांना खुनावलं; या ९ राज्यात मेगा तयारी


करोना संकटात अनेक कंपन्या चीनला डच्चू (Companies ditching china) देऊन भारत आणि व्हिएतनाम या देशांमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. अधिकाधिक कंपन्या भारतात याव्या यासाठी केंद्र सरकारने नियोजन सुरू केलं आहे. देशातील नऊ राज्यांमध्ये १० मेगा क्लस्टरमध्ये (Mega clusters in india ) या कंपन्यांना आकर्षित केलं जाणार आहे. त्यासाठी सरकारने आराखडाच तयार केला आहे.


No comments