शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी : पालकमंत्री विजय वडेट्टीवार
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कोठी हद्दीतील पोयरकोटी कोपर्शी जंगलात नक्षलवाद्यांबरोबरच्या चकमकीत शहीद झालेल्या पोलिसांना राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैसवाल यांनी श्रद्धांजली वाहिली.
No comments