मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांचा करोनानं मृत्यू

मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांचा करोनानं मृत्यू

मुंबई पोलीस दलातील आणखी दोन अधिकाऱ्यांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. मुंबई पोलीस दलाकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आतापर्यंत मुंबईतील आठ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.


इंदुरीकर महाराज यांचे कॉमेडी कीर्तन बघण्यासाठी या Application ला डाउनलोड करा

No comments