चिकननंतर आता टॉमेटोवरील रोगाची चर्चा


टोमॅटोच्या पिकावरील विषाणूमुळं आजार पसरत असल्याची भीती अहमदनगरमध्ये पसरली आहे. भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी याबाबत तातडीनं खुलासा केला आहे.


No comments