आत्मनिर्भर भारत । लघुउद्योगांना ८४ हजार कोटीचे पॅकेज
लघु उद्योजकांना ८४ हजार कोटींचे बूस्टर; व्यापक व्याख्या आणि अनेक फायदे
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना (MSME) आज आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत बूस्टर डोस मिळाला आहे. मागील काही वर्षांपासून सरकार दरबारी आणि बँकिंग व्यवस्थेत असलेली MSME ची व्याख्या आज सरकारने अधिक व्यापक केली आहे. आज या व्याख्येत सुधारणार करण्यात आल्याने MSME उद्योजकांच्या पत पुरवठ्यातील अडथळे दूर होणार आहेत.
No comments