निमगाव येथे छञपती संभाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी
स्वराज्य रक्षक छञपती संभाजी महाराजांची जयंती निमगाव तालुका माळशिरस येथे संभाजी बिग्रेङचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लाॅकङाऊन असल्याने शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सोशल ङिस्टींग ठेवुन छञपती संभाजी महाराजांची जयंती घरी साजरी करण्यात आली ङाॅक्टर राजेंद्र मगर लिखित महाराजा सयाजीराव गायकवाड चरिञ ग्रंथ संपदा प्रविण गायकवाड यांना भेट देण्यासात आली धर्मवीर संभाजी राजे चौकात शिवसंभो प्रतिष्ठानाच्या वतीने युवकांनी साफसफाई करून संभाजी महारांजांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.
No comments