१०,७९१ किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्तीपैकी ४,७१३ अनुज्ञप्ती सुरू – राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती पैकी 4,713 अनुज्ञप्ती सुरू आहेत. काल दिवसभरात 20 हजार 485 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.  

No comments