SRPF जवानांसह ६२ पोलीस क्वारंटाइन

राज्य राखीव पोलीस दलातील जवानांसह ६२ पोलीस क्वारंटाइन झाले आहेत. नागपूर शहर पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाला करोनाची लागण झाल्यानंतर हे सर्व क्वारंटाइन झाले आहेत.


No comments