आज पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमाराला उत्तर प्रदेशातील औरैया येथे झालेल्या भीषण अपघातात २४ स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला. या अपघातात २० जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भीषण अपघात; घरी निघालेले २४ मजूर ठार, २० जखमी
Reviewed by Velapur live
on
23:04:00
Rating: 5
Post Comment
No comments