कोरोना अपडेट । एका रात्रीत वाढले 17 रुग्ण, सोलापूर पोहचले 360 वरती


रात्रीतून वाढले 17 रुग्ण!
शनिवार दि.16 मे सकाळी 9 पर्यंतची स्थिती..⤵️

आजचे तपासणी अहवाल -148
पॉझिटिव्ह- 17
(पुरुष-10 / स्त्री -07 )
निगेटिव्ह-131
आजची मृत संख्या-0
एकुण पॉझिटिव्ह-360
एकुण निगेटिव्ह -3374
एकुण चाचणी-3734
एकुण मृत्यू-24
एकुण बरे रूग्ण-113


No comments