Breaking : मुंबईत इमारतीला भीषण आग; अनेक रहिवासी अडकले


माझगावमधील सेंट मेरी रोडवरील एका निवासी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये आज दुपारी १२.२२ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.


No comments