माळशिरस तालुक्यात ढग दाटले, पावसाला सुरुवात

Clouds thicken in Malshiras taluka, rains begin
माळशिरस तालुक्यात ढग दाटून आले आहेत नि काही भागात पावसाला ही सुरुवात झाली आहे. 

तुफान सोसाट्याच्या वारा, विजेचा कडकडाटात पाऊस बरसत आहे. गेले दोन आठवडे हवेमध्ये असणारा प्रचंड उकाडा कमी झाला असून थंड वातावरण मुळे तालुक्यातील नागरिक सुखावले आहेत. 

No comments