आज चंद्रग्रहण | जाणून घ्या ह्या महत्वाच्या गोष्टी

आज चंद्रग्रहण होणार असून हे ग्रहण भारतामध्ये दिसणार आहे. आज रात्री ११ वाजलेपासून ते पहाटे २.३० वाजेपर्यंत ग्रहण काळ आहे. 
हे ग्रहण एकूण तीन तास चालणार असून रात्री १२.३० ते १ वाजेदरम्यान याचा जास्त प्रभाव पहायला मिळणार आहे. यूरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका व् भारतामध्ये हे ग्रहण डोळ्यांना दिसणार आहे. 
आयुर्वेदानुसार ग्रहणच्या आधी दोन तास व् ग्रहण कालावधी मध्ये काहीही न खाने शरीरासाठी योग्य मानले जाते. ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येते. 

No comments