सर्वसामान्यांना धक्का । पेट्रोल डिझेल चे दर वाढले
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीं कच्च्या तेलाच्या किंमतींच्या आधारे ठरविला जात असतात. आपल्या देशामध्ये सध्या 80 टक्के कच्चे तेल आयात केले जात आहे. दरम्यान आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 60-60 पैशांने वाढ करण्यात आली आहे.
पहा असे आहेत नवे दर !
पेट्रोल चे दर - 78.76 रुपये प्रति लिटर
डिझेल चे दर - 67.63 रुपये प्रति लिटर
Post Comment
No comments