कोरोना अपडेट । सोलापूरात आज पुन्हा सापडले एवढे रुग्ण, पहा !
सोलापूरात नवे बाधित ४०, कोरोनामुक्त २२ तर ४ जणांचा मृत्यू
एकूण रुग्ण १०८०, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ४६९, मृत रुग्ण ९४ तर ५१७ रुग्णांवर उपचार सुरु
सोलापूर (३ जून) - आज एकूण १५६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ११६ अहवाल निगेटिव्ह तर ४० अहवाल पॉझिटिव्ह तर आज चार जणांचे मृत्यू झाले असून अद्याप ७४७ अहवाल प्रलंबित आहेत.
आज आणखी २२ रुग्ण बरे झाले आहेत. तर आज न्यू पाच्छा पेठ, तेलंगी पाच्छा पेठ, पश्चिम मंगळवार पेठ परिसरातील चार जणांचं मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

Post Comment
No comments