आता आधार कार्ड चा होणार मोठा फायदा

 फक्त आधार क्रमांकाने करु शकता स्वत:च्या कंपनीची नोंदणी 
You-can-register-your-own-company-only-with-Aadhaar-number

केंद्र सरकारने सेल्फ-डिक्लरेशनच्या आधारे नवीन कंपनीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी नवीन नियम काढले आहे.
 हे नियम 1 जुलैपासून लागू होतील याबाबतची माहिती नितिन गडकरी यांनी दिली.
 आता नवीन नियमांनुसार कंपनी सुरू करण्यासाठी कागदपत्रे अपलोड करण्याची गरज राहणार नाही. 
 म्हणजे आता आपल्याला फक्त आधार क्रमांक द्यावा लागेल आणि इतर सर्व माहिती सेल्फ-डिक्लरेशनच्या आधारे द्यावी लागेल.
अधिकृत निवेदनात म्हटले आहे की पोर्टलद्वारे ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
या पोर्टलची माहिती 1 जुलै 2020 पूर्वी देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
 केंद्र सरकारने कागदविरहित करण्यासाठी ही व्यवस्था सुरू केली आहे असे त्यांनी सांगितले.

No comments