राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी भोसले यांची नियुक्ती
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या आज पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत प्रदेशाध्यक्ष सलगर यांनी या निवड केल्या आहेत.
यामध्ये सोलापूर जिल्हा ग्रामीण च्या अध्यक्षपदी श्रीया भोसले यांची निवड करण्यात आली आहे. भोसले या यापूर्वी पंढरपूर विभाग प्रमुख म्हणून पक्षासाठी काम करत होत्या. राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे.
त्याचबरोबर महिलांचे व युवतींचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्या नेहमी अग्रेसर असतात त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Post Comment
No comments