शेतकऱ्यांना मिळणार पशुपालनासाठी बिनव्याजी कर्ज
शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे, हे मिळणारे कर्ज फक्त दुधाळ पशुधन, कुक्कुटपालन, शेळी, मेंढी आणि मत्स्यपालनासाठी मिळणार आहे.
काय करावं लागेल शेतकरी ला?
शेतकऱ्यांना तालुका पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे एक पानाचा अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पंचायत समितीमधील तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे सादर करावयाचा आहे.
शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना 50 आणि टक्के अनुदान योजनेसाठी प्राथमिक भागभांडवल किसान क्रेडीट कार्डद्वारे मिळणार आहे आणि , 100 टक्के सवलतीमध्ये पशुपालन व्यवसाय सुरू करणे शक्य होणार आहे.
Post Comment
No comments