घरबसल्या करा पिकांची ७/१२ वरती नोंद




E-Crop-Survey-in-collaboration-with-Tata-Trust

टाटा ट्रस्टच्या सहयोगाने 'ई पीक पाहणी'; शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकांची नोंद सात बारावर करू शकणार

शेतकऱ्यांच्या 7/12 वर त्यांनी पेरलेल्या पिकांच्या नोंदी असणे आवश्यक असते, त्या साठी शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करता येणार आहे.
शासनाने टाटा ट्रस्टच्या सहयोगाने 'ई पीक पाहणी' हे मोबाईलवरील ॲप्लिकेशन विकसित केले आहे. या ॲपचा वापर करून शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकांची नोंद सात बारावर करू शकणार आहेत. अमरावती विभागातून अचलपूर तालुक्याची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे.


येथून करा ई पीक अँप डाउनलोड




No comments