प्रा. धनंजय साठे यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी राज्यप्रमुख मा.आमदार अॅड. जयदेव गायकवाड यांनी केली आहे. सदर निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा. उत्तमराव जानकर यांच्या हस्ते प्रा. साठे यांना देण्यात आले. यावेळी उद्योजक रायचंदजी खाडे, वेळापूरचे उपसरपंच जावेद मुलाणी, निवृती भुसारे वस्ताद, मोहन कचरे, तानाजी जगदाळे, प्रभाकर भगत, अक्षय साठे, निलेश लोखंडे, विशाल वाघमारे, रोहीत लोखंडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी प्रा. साठे
Reviewed by Velapur Live
on
01:47:00
Rating: 5
Post Comment
No comments