अबब ! सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज १०७ रुग्ण
प्राप्त अहवाल 344
निगेटिव्ह अहवाल 237
पॉझिटिव्ह अहवाल 107
रुग्णालयातून बरे होऊन आज घरी गेलेले बाधितांची संख्या 8
मयत 2
Institutional Quarantine मधून सोडलेले व्यक्ती --270
सोलापूर जिल्ह्यातील पॉझिटिव रुग्णांची माहिती - .
आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या --817 ( पुरुष -- 527 स्त्री -- 290 ) ( वरील पैकी एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटीव्ह ) .
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या --34 ( पुरुष -- 25 स्ती -- 91 .
रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची ( Positive ) संख्या -446 ( पुरुष -299 स्त्री -147 ) •
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या --337 ( पुरुष - 204 स्त्री --133 )
Post Comment
No comments