दहावी, बारावीचा निकाल या तारखांना लागू शकतो !
आज त्या पत्रकारांशी बोलत होत्या यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्वच जण प्रयत्नशील आहेत. इयत्ता १० वि व इयत्ता १२ विचा निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे निकाल जाहीर होणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
No comments