व्हॉट्सअप ला स्टेटस ठेवला नि मारली ११ व्या मजल्यावरून उडी
त्याने ज्या इमारती वरून उडी मारून आत्महत्या केली तिथेच तो राहण्यास असल्याची माहिती आता समोर येत आहे. अद्याप ही त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी त्याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हाट्सएपला स्टेटस ठेवला असल्याचे समजत आहे.
आपल्या आई बाबा आणि बहिणीला सांभाळ अश्या आशयाचे त्याचे स्टेटस असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले आहे. त्याने दुपारी तीन च्या सुमारास मोशी येथील वुडस व्हीला या अपार्टमेंट च्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
No comments