ऑगस्ट महिन्यात तब्बल ९ दिवस बँका बंद राहतील
ऑगस्ट महिन्यात तब्बल ९ दिवस बँका बंद राहतील - पहा सविस्तर ?
ऑगस्टमध्ये अनेक राष्ट्रीय व स्थानिक सण उत्सव असल्यामुळे बँका जवळपास ९ दिवस बंद राहणार आहेत.
याठिकाणी स्थानिक सुट्यांचा विचार नाही केला ,कारण त्या काही मोजक्याच शहरात राहतात. दरम्यान आपण या सुट्या विचारत घेऊन आपल्या आर्थिक कामांचे योग्य नियोजन करा.
पहा हा सुट्या कशा पद्धतीने राहणार आहेत ?
▪️ *१ ऑगस्ट* - शनिवार बकरी ईद
▪️ *२ ऑगस्ट* - रविवारची सुट्टी
▪️ *८ ऑगस्ट* - दुसरा शनिवारची सुट्टी
▪️ *९ ऑगस्ट* - रविवारची सुट्टी
▪️ *१५ ऑगस्ट* - स्वतंत्रदिन सुट्टी
▪️ *१६ ऑगस्ट* - रविवारची सुट्टी
▪️ *२२ ऑगस्ट* - गणेश महोत्सवाची सुट्टी
▪️ *२३ ऑगस्ट* - ऋषि पंचमी तसेच रविवारची सुट्टी
▪️ *३० ऑगस्ट* - रविवारची सुट्टी
Post Comment
No comments