भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 182 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: URSC: 01:2020

Total: 182 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1टेक्निशियन-B 102
2ड्राफ्ट्समन-B 03
3टेक्निकल असिस्टंट41
4लायब्रेरी असिस्टंट04
5सायंटिफिक असिस्टंट07
6हिंदी टायपिस्ट02
7कॅटरिंग अटेंडंट-A05
8कुक05
9फायरमन-A04
10हलके वाहन चालक ‘A’04
11अवजड वाहन चालक ‘A’05
Total182

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC
  2. पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  ITI/NTC/NAC (ड्राफ्ट्समन मेकॅनिकल)
  3. पद क्र.3: संबंधित इंजिनिअरिंग विषयातील प्रथम श्रेणी डिप्लोमा.
  4. पद क्र.4: ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य पदवी आणि प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.
  5. पद क्र.5: प्रथम श्रेणी B.Sc (रसायनशास्त्र / भौतिकशास्त्र / अ‍ॅनिमेशन आणि मल्टीमीडिया / इलेक्ट्रॉनिक्स)
  6. पद क्र.6: (i) कला/विज्ञान / वाणिज्य / व्यवस्थापन / संगणक अनुप्रयोग प्रथम श्रेणीसह पदवीधर  (ii)  संगणकावर हिंदी टाइपिंग 25 श.प्र.मि.
  7. पद क्र.7: 10 वी उत्तीर्ण 
  8. पद क्र.8: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) 05 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: 10 वी उत्तीर्ण 
  10. पद क्र.10: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) हलके वाहन चालक परवाना    (iii) 03 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 06 मार्च 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 5, 8, 10 & 11: 18 ते 35 वर्षे
  2. पद क्र.6 & 7: 18 ते 26 वर्षे
  3. पद क्र.9: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: बंगळूर.

Fee: General/OBC/EWS: ₹250/-   [SC/ST/EWS/ExSM/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

No comments