भारतीय तटरक्षक दल भरती 2020

Total: 37 जागा 

पदाचे नाव: यांत्रिक 02/2020 बॅच

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.     [SC/ST/खेळाडू: 55%गुण]

शारीरिक पात्रता: 

  1. उंची: किमान 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची अट: 18 ते 22 वर्षे (जन्म 01 ऑगस्ट 1998 ते 31 जुलै 2002 च्या दरम्यान झालेला असावा)  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

प्रवेशपत्र: 09 ते 16 एप्रिल 2020

परीक्षा: एप्रिल 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2020 

No comments