महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागांसाठी भरती

Total: 7000 जागा

पदाचे नाव: सुरक्षा रक्षक (पुरुष)

शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता:

 पुरुष 
उंची170 से.मी
वजन60KG
छाती79 सेमी व फुगवून  5 सेमी जास्त
शारीरिक चाचणी 1600 मीटर धावणे [50 गुण] 

वयाची अट: 18 ते 28 वर्षे (जन्म 31 जानेवारी1992 ते 31 जानेवारी 2002 दरम्यान)

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: 250/-   

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2020 (05:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

No comments