विधान भवनातील मंत्र्यांच्या घोषणा
1. औरंगाबादमधील सातारा-देवळाई भागात विकासकामांवर भर देणार - मंत्री एकनाथ शिंदे
2. कांदिवलीतील सार्वजनिक उपयोगाच्या भूखंडाचे आरक्षण कायम - मंत्री एकनाथ शिंदे
3. नागपूर महानगरपालिकेतील शिक्षक, शिक्षकेतरांना थकबाकी देय नाही - मंत्री एकनाथ शिंदे
4. रायगड जिल्ह्यातील साळावा-रेवदंडा खाडीवर नवीन पूल बांधणार - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
दिवस दुसरा
1. पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करणार - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
2. वित्तीय संस्थांच्या निधीतून कोस्टल रोडच्या कामाला प्राधान्य - उपमुख्यमंत्री अजित पवार
3. ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना राज्यात राबविणार- छगन भुजबळ
4. ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भात केंद्र शासनाचा कायदा अंतिम टप्प्यात; आवश्यकता भासल्यास महाराष्ट्राचा स्वतंत्र कायदा करु - डॉ.राजेंद्र शिंगणे
5. स्वयंचलित वाहन निरिक्षण, तपासणी केंद्रासाठी महिन्याभरात निविदा काढणार - ॲड.अनिल परब
6. खाजगी शाळांच्या शुल्क वाढीच्या नियंत्रणासाठी विभागीय समित्यांची लवकरच स्थापना करणार- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
No comments