लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर मुंबईकरांना अनुभवता येणार 'चेंज ऑफ गार्ड'
लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर मुंबईकरांना अनुभवता येणार 'चेंज ऑफ गार्ड'
महाराष्ट्र दिनापासून पोलीस मुख्यालयात सुरुवात
लंडन येथील बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात 'चेंज ऑफ गार्ड' ही अभिनव संकल्पना येत्या महाराष्ट्र दिनापासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
No comments