शिवजयंती । अजित दादा साठे मित्र मंडळ
बहुजन प्रतिपालक, कुलवाडी भुषण,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,रयतेचे राजे,शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेळापुर ( पालखी चौक )येथे *
पुतळ्यास अभिवादन करताना युवा नेते मा अजितदादा साठे,मा मयुरसिंह होडगे,रिपाईचे शहराध्यक्ष मा स्वप्नील सरवदे, मा मनोज पालकर,मा अक्षय गाढवे,मा सागर साठे,मा निशांत राऊत,पत्रकार मा अमोल साठे आदी उपस्थित होते.
No comments