शिवजयंती । पंचायत समिती माळशिरस
पंचायत समिती माळशिरस
या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व सद्गुरू रविदासजी यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन पंचायत समिती सभापती शोभा साठे व पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सह गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, धनाजी ठवरे, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, ग्रामीण पाणीपुरवठा मंडलीक साहेब, बांधकाम विभागाचे कुपल साहेब व पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments