आर. आर. पाटील यांच्या नावाने सुंदर गाव पुरस्कार योजना



ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची विधानसभेत घोषणा

ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेस आता ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे नाव देण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत केली.


No comments