अकलूज आगारात सर्व कामगारांच्या वतीने शिव जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवतेजसिंह मोहिते पाटील व किशोरसिंह माने पाटील यांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सर्व कामगार वर्ग व अधिकारी उपस्थित होते.
शिवजयंती । अकलूज बस स्थानक आगार
Reviewed by Velapur live
on
00:38:00
Rating: 5
No comments