शिवजयंती । महाराज प्रतिष्ठान अकलूज

अकलूज, ता. माळशिरस येथील महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे. 

20 फुटी जिरेटोप बनवून तरुणांनी महाराजांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. हा जिरेटोप पाहण्यासाठी संबंध तालुक्यातील शिवप्रेमी अकलूज मध्ये गर्दी करीत आहेत. 

No comments