‘औरंगाबाद’च नाव ‘संभाजीनगर’ करण्याला एम.आय.एम.चा कडाडून विरोध
औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणुक जस-जशी जवळ येत आहे, तसतसे धार्मिक ध्रुवीकरण करणारे मुद्दे शहरात राजकीय पक्षांकडून पुन्हा समोर आणले जात आहे. आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपने औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या मागणीचे चौथे स्मरणपत्र महापौरांना दिले.
यावरून महापालिकेतील एम.आय.एम. सदस्यांनी जोरदार विरोध केला. या मुद्द्यावरून दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांत शाब्दिक वाद झाला. माननीय सर्वोच्च न्यायालयातून याला ‘स्टे’ (stay) मिळाला असल्याने शहराच नाव बदलता येणार नाही अशी भूमिका एम.आय.एम. नगर सेवकांनी घेतली.

No comments