जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी २० हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात
बेकायदा वाळु वाहतूक करताना जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. परशुराम गोरक्षनाथ सूर्यवंशी (वय ४६, रा. तलाठी, वर्ग ३, सजा लाख, ता़ राहुरी, जि़. नगर, रा. मुसळवाडी ता. राहुरी, जि़ नगर) असे या तलाठ्याचे नाव आहे.
No comments