P&G कंपनी तर्फे लोकविकास मधील विद्यार्थिनींना मार्गदर्शन


           लोकविकास मराठी मिडीयम स्कूल वेळापूर याठिकाणी p&g कंपनी सोलापूर या कंपनीकडून आलेल्या सौ ममता तलकोकुळ मॅडम यांनी  स्वच्छता व आरोग्य या विषयावर प्रशालेतील इयत्ता 6 वी ते 10 वी  विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.आपण आपल्या आरोग्याची काळजी  कशी घेतली पाहिजे, त्याचबरोबर स्वच्छता न राखल्यास होनारे दुष्परिणाम व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येचे निराकरण कसे करता येईल याबद्दल ची  अनमोल माहिती दिली.
    यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया चापले तर आभार प्रदर्शन कल्पना पांढरे यांनी केले

No comments