तिला ठार मारणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस
एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी उपस्थित असताना अमुल्या नावाच्या तरुणीने व्यासपीठावर येऊन पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर श्री राम सेनेनं अमुल्याची हत्या करणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केलं आहे.
अमुल्यानं व्यासपीठावर येऊन सुरुवातीला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने गदारोळ झाला होता. असदुद्दीन ओवैसी यांनीही अमुल्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रकरणात एमआयएमचा कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
No comments