शिवजयंती । नवतरुण गणेशोत्सव मंडळ

 
श्री नवतरुण गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.मंडळाचे अध्यक्ष अमोल मंडलिक यांच्या हस्ते महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. 
यावेळी सचिव अमोल गाढवे, खजिनदार सोनू उरणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments