शिवजयंती । आण्णा राजे भोसले मित्र परिवार


आण्णा राजे भोसले मित्र परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आण्णा राजे भोसले, पांडुरंग राऊत, अविनाश बनसोडे, पिनू राऊत, सचिन राऊत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. 

No comments