बाहुबली फेम राणाने असं कमी केलं ३० किलो वजन


वजन कमी करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. कारण सुरुवातीपासूनच माझ्या शरीराची रचना ही मोठं होतं. बारीक दिसण्यासाठी मी ट्रेनिंग घेतलं आणि त्यासोबत डाएटमध्ये बदल केला.


No comments