करोनाः शेअर बाजार १००० अंकांनी कोसळला



करोना विषाणू आता जगभरात पसरत चालला आहे. युरोपातील देशांत यामुळे भीतीचे वातावरण आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग सहाव्या दिवशी कोसळला आहे. सेन्सेक्स १००० अंक खाली येत ३८,७०४ अंकावर येऊन स्थिरावला आहे.

No comments