गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम - मंत्री आदित्य ठाकरे
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सरकारी शाळांमध्ये अत्याधुनिक व्हर्च्युअल क्लासरूम तयार करावे. जेणेकरून विद्यार्थी डिजिटल सादरीकरणे पाहून त्याबद्दल चर्चा करू शकतील, गटात कार्य करताना शिक्षण संसाधनांमध्ये व्यग्र राहून याद्वारे सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ते आज दहिसर भागातील विविध समस्या संदर्भात बोलत होते.
No comments