स्नेहा कदम, गायत्री बाबर यांची राष्ट्रीय प्रो वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
यांना पै. भरत मेकाले (श्रीकृष्ण तालीम) व तडवळकर जिम चे शीलवंत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. स्पर्धेच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी कॉलेज सोलापूर मधील गवळी सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
No comments