राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सोलापुरात उद्या वरिष्ठ महिला चाचणी कुस्ती‌‌‌ स्पर्धा



22वी वरिष्ठ राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा दिनांक 20 व 21 फेब्रुवारी 2020 रोजी आळंदी येथे होणार आहे, त्यासाठी   सोलापूर जिल्हा वरिष्ठ महिला चाचणी कुस्ती‌‌‌ स्पर्धा उद्या  दिनांक 19 फेब्रुवारी 2020 रोजी  श्रीकृष्ण कुस्ती केंद्र डोणगांव रोड, सोलापूर येथे पार पडणार आहे. स्पर्धेसाठी जन्म तारीख 1/1/2002 पूर्वीची असावी व सोबत ओरिजनल आधारकार्ड व फोटो घेऊन येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावेळी वजन गट: 50,53,55,57,59,62,65,68,72,76 kg याच्या आतमधील क्रीडा पट्टूच्या निवड चाचणी होणार आहे.  स्पर्धेसाठी सकाळी 9ते11 या वेळेतच वजने   घेतली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी  9881145474 , 7020501468 यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


No comments