१२ वीच्या परीक्षेला सुरुवात, गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) आजपासून संपूूर्ण राज्यात सुरू झाले असून वेळापूर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय येथे परीक्षा केंद्रावर गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
पोलीस बंदोबस्त पेपर सुरू झालेवर !
परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त असणे अत्यावश्यक आहे मात्र वेळापूर येथील परीक्षा केंद्रावर पेपर सुरू झालेवर पंधरा मिनिटांनी उपलब्ध झाला.
No comments